अर्थ : आर्द्रता,ओलावा वगैरे आकर्षून घेणे.
उदाहरणे :
स्पंज पाणी शोषतो.
समानार्थी : शोषणे, शोषून घेणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : पातळ पदार्थ मुखाद्वारे गळ्याखाली उतरविणे.
उदाहरणे :
मी रोज आठ भांडे पाणी पिते.
समानार्थी : प्राशन करणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : पिण्याचे काम.
उदाहरणे :
दारू पिण्यामुळे मोहन आणि सोहनमध्ये भांडण झाले.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
पिणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. pine samanarthi shabd in Marathi.