अर्थ : आकाराने कावळ्यापेक्षा लहान, वरील भागाचा रंग तपकिरी राखाडी आणि पोटाखालचा रंग पांढरा असलेला, छाती व पोटावर तांबूस रंगाचे पट्टे असलेला, पिवळ्या डोळ्यांचा पक्षी.
उदाहरणे :
ससाणा उजाड आणि जंगली प्रदेशात आढळतात.
समानार्थी : चिमणा शिकारी, बहिरी ससाणा, बाशा, बाशिण, ससाणा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एक प्रकार का बाज।
चिड़ी बाज आकार में कौवे से छोटा होता है।पिंन टुपली व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. pimn tuplee samanarthi shabd in Marathi.