अर्थ : कुठेही येण्याजाण्याची परवानगी देणारे तिकीट.
उदाहरणे :
कमी खर्चात ठरावीक हद्दीत आगगाडीने पुन्हा पुन्हा फिरावयाचे असल्यास पास काढणे योग्य आहे
अर्थ : परीक्षेत सफल झालेला.
उदाहरणे :
उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुरस्कार दिला जाईल
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Meeting the proper standards and requirements and training for an office or position or task.
Many qualified applicants for the job.पास व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. paas samanarthi shabd in Marathi.