अर्थ : बुलबुलापेक्षा लहान, चोच आणि डोळ्याभोवताली निळ्या रंगाचे कडे असलेला, वरून तांबूस रंग आणि खालून राखाडी पांढरा रंग तसेच डोक्यावर काळ्या रंगाचा तुरा असलेला एक पक्षी.
उदाहरणे :
शाही बुलबुलाच्या नराला तांबूस रंगाची लांब फितीसारखी दिसणारी शेपटी असते..
समानार्थी : गोसावी, गोसावी पाखरू, डोंगर फेंसा, धवळा परेट, परेट, पेरवा, फेंसरडा, बाण घीश्या, बाणघुश्या, वांडर, शाही बुलबुल
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : पावसाळ्यातील.
उदाहरणे :
आमचे मंडळ दरवर्षी पावसाळी सहली आयोजित करते
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वर्षा काल का या बरसात में होनेवाला या बरसात संबंधी।
वर्षा कालीन मौसम सुहावना होता है।पावसाळी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. paavsaalee samanarthi shabd in Marathi.