पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पाळी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पाळी   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : दगड, विटा वगैरेनी बांधलेली उंच मोठी जागा.

उदाहरणे : ओट्यावर बसून गावकरी गप्पा मारत होते

समानार्थी : ओटा, कट्टा, चबुतरा, चबुत्रा, पार


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मानव द्वारा निर्मित चौरस और ऊँची जगह।

महात्माजी चबूतरे पर बैठकर सत्संग कर रहे हैं।
चबूतरा, चय, चौंतरा, चौतरा, चौरा

A raised horizontal surface.

The speaker mounted the platform.
platform
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : आळीपाळीने एखादे काम करण्यास किंवा खेळण्यास मिळालेली संधी किंवा अवसर.

उदाहरणे : हुतुतुच्या खेळात आता ब गटाची पाळी आहे

समानार्थी : खेप, डाव, बारी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कोई कार्य करने या खेल खेलने का वह अवसर जो सब खिलाड़ियों को बारी-बारी से मिलता है।

अब राम की पारी है।
दाँव, दाव, दावँ, दौर, नंबर, नम्बर, पाण, पारी, बाज़ी, बाजी, बारी

(game) the activity of doing something in an agreed succession.

It is my turn.
It is still my play.
play, turn
३. नाम / निर्जीव / अमूर्त / वेळ / अवधि

अर्थ : कामगारांनी क्रमाने येऊन काम करण्याची ठरावीक वेळ.

उदाहरणे : आज त्याची रात्रीची पाळी आहे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कल कारख़ाने आदि में काम करने का वह या उतना निर्धारित समय जिसमें एक कर्मचारी या कर्मचारी दल आकर कार्य करता है।

रामदेव की आज से रात्रि पाली शुरू हो गई है।
पारी, पाली, शिफ़्ट, शिफ्ट

The time period during which you are at work.

duty period, shift, work shift
४. नाम / अवस्था

अर्थ : क्रमानुसार आधी वा नंतर मिळणारी संधी.

उदाहरणे : रांगेत खूप वेळ उभे राहिल्यावर माझी पाळी आली.

समानार्थी : खेप, नंबर, बारी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

आगे-पीछे के क्रम से आनेवाला अवसर या मौका।

शिवरात्रि के दिन शिव दर्शन के लिए आधे घंटे खड़े रहने के बाद मेरी बारी आई।
पारी, बारी

(game) the activity of doing something in an agreed succession.

It is my turn.
It is still my play.
play, turn
५. नाम / निर्जीव / वस्तू / शरीरावयव
    नाम / भाग

अर्थ : कानाच्या खालच्या टोकाचा भाग.

उदाहरणे : कानाच्या पाळीला गांधीलमाशी चावली

समानार्थी : चाप, चापा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कान के नीचे का लटकता हुआ भाग।

महिलाएँ लोलकी में छिद्र कराकर गहने पहनती हैं।
कर्णपाली, कर्णलता, कर्णलतिका, पालि, लुरकी, लोलक, लोलकी, लौ

The fleshy pendulous part of the external human ear.

ear lobe, earlobe

अर्थ : स्त्रियांच्या मासिक रजःस्रावाची खेप.

उदाहरणे : दर अठ्ठावीस किंवा तीस दिवसांनी पाळी येते

७. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : स्त्रियांच्या जननेंद्रियांतून रक्त जाण्याची क्रिया.

उदाहरणे : पाळीत शरीरीच्या स्वच्छतेकडे विषेश लक्ष पुरवावे.

समानार्थी : मासिक पाळी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

स्त्रियों के गर्भाशय से हर महीने ख़ून आदि निकलने की वह क्रिया जो यौवनारंभ से लेकर रजोनिवृत्ति तक होती है।

महीने के समय स्त्रियों को विशेष सावधानी बरतनी चाहिए।
ऋतुस्राव, महीना, मासिक धर्म, माहवारी, रजःस्राव, रजोधर्म, स्त्रीकुसुम

The monthly discharge of blood from the uterus of nonpregnant women from puberty to menopause.

The women were sickly and subject to excessive menstruation.
A woman does not take the gout unless her menses be stopped.
The semen begins to appear in males and to be emitted at the same time of life that the catamenia begin to flow in females.
catamenia, flow, menses, menstruation, menstruum, period

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

पाळी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. paalee samanarthi shabd in Marathi.