अर्थ : पशु किंवा पक्ष्यांना खाऊपिऊ घालून त्यांचे संरक्षण व संगोपन करणे.
उदाहरणे :
आवड म्हणून काही लोक मांजर,कुत्री पाळतात.
समानार्थी : बाळगणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
पाळणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. paalne samanarthi shabd in Marathi.