अर्थ : एखादे कार्य इत्यादी करण्यात विशेष योग्यता प्राप्त करणे किंवा एखादे काम व्यवस्थितपणे करणे.
उदाहरणे :
तो प्रत्येक कामात निपुण आहे.
समानार्थी : निपुण असणे, प्रवीण असणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी कार्य आदि को करने में विशेष योग्यता प्राप्त करना या किसी काम को अच्छी तरह से कर लेना।
वह हर काम में निपुण है।पारंगत असणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. paarangat asne samanarthi shabd in Marathi.