सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : दगड, विटा वगैरेनी बांधलेली उंच मोठी जागा.
उदाहरणे : ओट्यावर बसून गावकरी गप्पा मारत होते
समानार्थी : ओटा, कट्टा, चबुतरा, चबुत्रा, पाळी
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
मानव द्वारा निर्मित चौरस और ऊँची जगह।
A raised horizontal surface.
अर्थ : एखाद्या गोष्टीच्या पलिकडे.
उदाहरणे : मी त्या जंगलाच्या पारावर जाऊन पोहोचलो.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
सामने वाला दूसरा पार्श्व या दूसरी तरफ।
स्थापित करा
पार व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. paar samanarthi shabd in Marathi.