सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : पोटरीवरील लांब हाड.
उदाहरणे : अपघातात वाहन चालकाच्या पायाच्या नळीला जखम झाली.
समानार्थी : नडगी, नडगे, नडघा, नळगुडी
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
पैर की वह हड्डी जो पिंडली के ऊपर होती है।
The inner and thicker of the two bones of the human leg between the knee and ankle.
स्थापित करा
पायाची नळी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. paayaachee nalee samanarthi shabd in Marathi.