अर्थ : पायाने भाता मारून वाजवता येते अशी पेटी.
उदाहरणे :
तुमच्याकडे पायपेटी आहे का?
समानार्थी : ओर्गन
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Wind instrument whose sound is produced by means of pipes arranged in sets supplied with air from a bellows and controlled from a large complex musical keyboard.
organ, pipe organपायपेटी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. paaypetee samanarthi shabd in Marathi.