सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : विशेषतः पुरूषांनी पायातून कंबरेपर्यंत घालावयाचा परिधान.
उदाहरणे : माझाकरता आईने दोन पायजामे शिवले
समानार्थी : पायजमा, लेंगा
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
पैरों में पहना जाने वाला एक पहनावा जिससे कमर से एड़ी तक का भाग ढका रहता है।
स्थापित करा
पायजामा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. paayjaamaa samanarthi shabd in Marathi.