अर्थ : क्रिकेट खेळात फलंदाजाच्या डावा पायाला चेंडू लागल्याने बाद होण्याची क्रिया.
उदाहरणे :
ह्या खेळात पाकिस्तानचे दोन खेळाडू पायचीत झाले.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
क्रिकेट के खेल में बल्लेबाज के बाएँ पैर से गेंद के लगने की क्रिया द्वारा आउट होने की क्रिया।
इस खेल में पाकिस्तान के दो खिलाड़ी पगबाधा आउट हुए।पायचीत व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. paaycheet samanarthi shabd in Marathi.