अर्थ : एखाद्याचे येणे किंवा उपस्थित असणे आणि त्यानंतर लगेच काही बर्यावाईट गोष्टी घडणे यांच्यामध्ये जोडण्यात येणारा काल्पनिक कार्यकारण संबंध.
उदाहरणे :
तिच्या पायगुणामुळे आमच्याकडे नवी गाडी आली
पायगुण व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. paaygun samanarthi shabd in Marathi.