अर्थ : उडीद इत्यादींच्या डाळीच्या पिठात हिंग इत्यादी मसाला घालून ते भिजवून, लाटून व उन्हात वाळवून तोंडी लावण्यासाठी केलेली भाजून वा तळून खाता येईल अशी वर्तुळाकार चकती.
उदाहरणे :
कोकणात पोह्याचे पापड करतात
इतर भाषांमध्ये अनुवाद :
पापड व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. paapad samanarthi shabd in Marathi.