अर्थ : विड्याची पाने किंवा विडे विकणारी महिला.
उदाहरणे :
दुकानावर बसलेली पानवाली पटापट विडे तयार करत होती.
समानार्थी : तांबोळीण
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : तांबोळी किंवा पानवाल्याची पत्नी.
उदाहरणे :
पानवाली पानवाल्याला कामात मदत करत आहे.
समानार्थी : तांबोळीण
इतर भाषांमध्ये अनुवाद :
पानवाली व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. paanvaalee samanarthi shabd in Marathi.