अर्थ : नागवेलीची पाने, सुपारी, काथ, चुना, लवंग, वेलदोडे घालून वळलेली घडी.
उदाहरणे :
समारंभात जेवणानंतर सर्वांना विडे दिले
इतर भाषांमध्ये अनुवाद :
पानपट्टी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. paanapattee samanarthi shabd in Marathi.