सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : झाडांवरची पाने गळून पडण्याचा काळ.
उदाहरणे : पानगळीनंतर वसंताची चाहूल लागते
समानार्थी : शिशिर
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
वह ऋतु जिसमें पेड़ों की पत्तियाँ झड़ जाती हैं।
The season when the leaves fall from the trees.
अर्थ : झाडांवरची पाने गळून पडण्याची क्रिया.
उदाहरणे : पानगळीमुळे बागेत नुसती पानेच पाने झाली आहेत.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
पेड़-पौधे से पत्ते झड़ने की क्रिया।
स्थापित करा
पानगळ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. paangal samanarthi shabd in Marathi.