अर्थ : अपानवायू सोडणे.
उदाहरणे :
वात झाल्याने तो सारखा पादतो.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
गुदा से वायु बाहर निकालना या अपान वायु का त्याग करना।
गैस बनने के कारण वह बार-बार पाद रहा था।पादणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. paadne samanarthi shabd in Marathi.