अर्थ : काही पदार्थ ठेवण्यासाठी मनुष्याने बनवलेली वस्तू.
उदाहरणे :
मी मातीच्या पात्रात दही विकत आणले.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Any object that can be used to hold things (especially a large metal boxlike object of standardized dimensions that can be loaded from one form of transport to another).
containerअर्थ : ज्यात खाण्याजोगा वा पिण्याजोगा गोष्टी ठेवल्या जातात असा धातू, माती इत्यादींना विशिष्ट प्रकारे आकार देऊन बनवलेली वस्तू.
उदाहरणे :
कुंभार मातीची भांडी बनवतो
समानार्थी : भांडे
अर्थ : पाण्याचा प्रवाह जिथून वाहतो ती जागा.
उदाहरणे :
उन्हाळ्यात हे नदीचे पात्र कोरडे पडते.
अर्थ : कथानक, उपन्यास इत्यादींमधली ती व्यक्ती जिचे कथानकामध्ये काही स्थान आहे किंवा चारित्र्याचे वर्णन केले गेले.
उदाहरणे :
त्या नाटकात किती पात्रं आहेत.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : काही घेण्यासाठी वा प्राप्त करण्यासाठी योग्य व्यक्ती.
उदाहरणे :
जो पात्र (व्यक्ती) आहे त्यालाच नेहमी दान करावे.
समानार्थी : योग्य व्यक्ती
इतर भाषांमध्ये अनुवाद :
पात्र व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. paatr samanarthi shabd in Marathi.