सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : पुराणात कल्पिलेल्या सात लोकांपैकी शेवटचा, पृथ्वीच्या खालचा लोक.
उदाहरणे : बळी हा पाताळाचा राजा मानला जातो
समानार्थी : पाताळ, महीतल
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
पुराणानुसार पृथ्वी के नीचे के सात लोकों में से सबसे नीचे का या सातवाँ लोक।
स्थापित करा
पाताळलोक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. paataallok samanarthi shabd in Marathi.