पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पात शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पात   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

अर्थ : झाडाच्या डहाळीवरील हिरव्या रंगाचे लहानमोठे, पातळ अवयव.

उदाहरणे : वसंत ऋतूत झाडावर नवीन पाने येतात

समानार्थी : दल, पत्री, पर्ण, पान


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पेड़-पौधों में होने वाला विशेषकर हरे रंग का वह पतला, हल्का अवयव जो उसकी टहनियों से निकलता है।

वह बाग में गिरे सूखे पत्ते एकत्र कर रहा है।
छद, दल, पत्ता, पत्र, पत्रक, परन, पर्ण, पात, वर्ह

The main organ of photosynthesis and transpiration in higher plants.

foliage, leaf, leafage
२. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

अर्थ : डोळ्यावरील कातड्याच्या कडांना असलेले केस.

उदाहरणे : पापणीचे केस धूळ इत्यादींपासून डोळ्यांचे रक्षण करतात

समानार्थी : पापणी, पापणीचे केस


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पलकों के आगे के बाल।

उसकी बरौनी सुंदर हैं।
पक्ष्म, पपनी, बरौनी, बिरौनी

Any of the short curved hairs that grow from the edges of the eyelids.

cilium, eyelash, lash
३. नाम / भाग

अर्थ : अरुंद आणि लांब आकाराचे पान.

उदाहरणे : कांद्याच्या पातीची भाजी करतात.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बहुत सकरी और लम्बी पत्ती।

प्याज, घास आदि की पत्तियों को पात कहते हैं।
पत्ती, पत्र, पात

A long slender leaf.

elongate leaf, linear leaf
४. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित
    नाम / भाग

अर्थ : वल्ह्याच्या पुढल्या टोकाला असलेला चपटा भाग.

उदाहरणे : वल्ह्याच्या पात्याने भराभर पाणी कापले जात होते.

समानार्थी : पान

५. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित
    नाम / भाग

अर्थ : बाण वा भाला आदींच्या पुढचा तीक्ष्ण व धारदार भाग.

उदाहरणे : बाणाची पात वाघाच्या शरीरात रुतून बसली.

समानार्थी : पाते, पान, फाळ


इतर भाषांमध्ये अनुवाद :

तीर, तलवार या बरछी आदि के तेज धारवाला या आगे का धारदार भाग।

इस तीर का फल बहुत नुकीला है।
अँकड़ा, अँकुड़ा, अंकड़ा, अंकुड़ा, आँकुड़ा, गाँस, गाँसी, गांस, गांसी, गासी, फल

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

पात व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. paat samanarthi shabd in Marathi.