पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पाणी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पाणी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू
    नाम / रूप / द्रव
    नाम / विशेषनाम

अर्थ : विहिरीत, झर्‍यात किंवा पाऊस पडला असता मिळणारा एक प्रकारचे रुचिहीन, गंधहीन द्रव.

उदाहरणे : पाणी हे जीवनासाठी अत्यावश्यक आहे
बाळाला पापा हवा आहे?

समानार्थी : आप, उदक, जल, जळ, नीर, पापा, सलिल


इतर भाषांमध्ये अनुवाद :

नदी, जलाशय, वर्षा आदि से मिलने वाला वह द्रव पदार्थ जो पीने, नहाने, खेत आदि सींचने के काम आता है।

जल ही जीवन का आधार है।
अंध, अंबु, अंभ, अक्षित, अन्ध, अपक, अम्बु, अर्ण, अस्र, आब, इरा, उदक, उदक्, ऋत, कांड, काण्ड, कीलाल, घनरस, घनसार, जल, तपोजा, तामर, तोय, दहनाराति, धरुण, नलिन, नार, नीर, नीवर, पय, पानी, पुष्कर, योनि, रेतस्, वसु, वाज, वारि, शबर, शवर, शवल, सलिल, सवर, सवल
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : रासायनिक प्रक्रियेद्वारे सोने, रुपे इत्यादिकांचा इतर धातूंच्या वस्तूवर दिलेला पातळ थर.

उदाहरणे : ह्या बांगड्यांना सोन्याचा मुलामा दिला आहे

समानार्थी : कल्हई, कल्हय, कल्हे, झिलई, मुलामा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी चीज़ पर रासायनिक प्रक्रिया से चढ़ाई हुई सोने, चाँदी आदि की हलकी रंगत या तह।

सोनार अँगूठी पर सोने का मुलम्मा चढ़ा रहा है।
कलई, गिलट, गिलेट, झोल, पानी, मलमा, मुलम्मा

The application of a thin coat of metal (as by electrolysis).

plating

अर्थ : हत्यारे भट्टीत तापवून नंतर ती पाण्यात बुडवून त्यांच्या अंगी आणलेली दृढता.

उदाहरणे : लोहाराने भाल्याच्या फाळांना पाणी दिले

४. नाम / निर्जीव / अमूर्त / बोध

अर्थ : शस्त्र इत्यादिकांस घासून त्याच्या धारेस आणलेली तीक्ष्णता.

उदाहरणे : ह्या तलवारीचे पाणी पाहण्यासारखे होते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

धारदार हथियारों के फल की वह रंगत या चमक जिससे उनकी उत्तमता प्रकट होती है।

इस तलवार का पानी देखने लायक है।
आब, ओप, जौहर, पानी

अर्थ : एखाद्याच्या अंगातील धमक, तेज.

उदाहरणे : तुझ्यातले पाणी आम्ही चांगलेच जोखले आहे
हे पाणी काही वेगळेच आहे

६. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू
    नाम / रूप / द्रव

अर्थ : डोळा,घाव इत्यादींतून स्रवणारा द्रव.

उदाहरणे : त्याच्या डोळ्यातून सतत पाणी वाहत होते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मुँह, आँख, घाव आदि में से रसने वाला तरल पदार्थ।

उसकी दोनों आँखों से बराबर पानी गिरता रहता है।
पानी
७. नाम / निर्जीव / वस्तू
    नाम / रूप / द्रव

अर्थ : पाण्यासारखी पातळ वस्तू.

उदाहरणे : आईस्क्रीमचे एकदम पाणीच झाले आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह वस्तु जो पानी के समान पतली हो।

रमेश का खून पानी हो गया है।
यह दूध नहीं पानी है।
पानी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

पाणी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. paanee samanarthi shabd in Marathi.