अर्थ : शेतीच्या कामासाठी शेतकर्यांनी गावापासून दूर अथवा शेताजवळ बांधलेल्या घरांची वस्ती.
उदाहरणे :
रात्री आम्ही पाड्यावर रहायला गेलो
अर्थ : समुद्रात आढळणारा एक मासा.
उदाहरणे :
पाड्याची लांबी तीन फुट इतकी असते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
पाडा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. paadaa samanarthi shabd in Marathi.