सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : हरिणीचे पिल्लू.
उदाहरणे : काल मी रानात फिरताना एक पाडस पाहिले
समानार्थी : मृगशावक
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
हिरण का बच्चा।
A young deer.
अर्थ : गायीचे पिल्लू.
उदाहरणे : वासरू गायीला चाटत होते.
समानार्थी : बछडे, वासरू
गाय का छौना या बच्चा।
Young of domestic cattle.
स्थापित करा
पाडस व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. paadas samanarthi shabd in Marathi.