अर्थ : भिंत, घर इत्यादी फोडून पाडवणे.
उदाहरणे :
नवीन घर बनविण्यासाठी सोहन जुने घर पाडत आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : पडेल असे करणे.
उदाहरणे :
त्याने धक्का देऊन मला पाडले.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Cause to fall by or as if by delivering a blow.
Strike down a tree.अर्थ : एखाद्या गोष्टीची क्षमता, महत्त्व इत्यादि कमी करणे.
उदाहरणे :
दोन उद्योगपती भावांच्या आपापसातील भांडणाने त्यांच्या शेअरच्या किंमती पाडल्या.
अर्थ : हातात पकडलेली वस्तू अशा प्रकारे वेगळी करणे की ती खाली पडेल.
उदाहरणे :
पोराने घराची चावी कुठे टाकली काही कळत नाही.
समानार्थी : टाकणे
पाडणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. paadne samanarthi shabd in Marathi.