सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : निरोप देण्याची क्रिया.
उदाहरणे : पाठवणी करताना डोळ्यातून पाणी येतेच.
समानार्थी : पाठवण, पाठवणी, बोळवण, बोळवणी
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
विदा होने की क्रिया।
The act of departing politely.
अर्थ : घरी आलेल्या पाहुण्याची बोळवण करताना दिली जाणारी रक्कम.
उदाहरणे : पाठवणी दिल्यावर सगळ्या पाहुण्यांनी निरोप घेतला.
समानार्थी : पाठवणी, बिदागी
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
विदा करते समय दिया जाने वाला धन।
स्थापित करा
पाठवणूक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. paathavnook samanarthi shabd in Marathi.