सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एखाद्याच्या मागे मागे जाण्याची क्रिया.
उदाहरणे : पोलिसांनी पाठलाग करून चोराला पकडले.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
किसी के पीछे लगे रहने की क्रिया।
The act of pursuing in an effort to overtake or capture.
स्थापित करा
पाठलाग व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. paathlaag samanarthi shabd in Marathi.