पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पाठ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पाठ   नाम

१. नाम / भाग

अर्थ : ज्यात एखाद्या विशिष्ट विषयाचे विवेचन केलेले असते तो एखाद्या ग्रंथाचा विभाग.

उदाहरणे : आजचे प्रवचन गीतेच्या पाचव्या अध्यायावर होते.
बाईंनी आज पाचवा धडा शिकविला.

समानार्थी : अध्याय, धडा, प्रकरण


इतर भाषांमध्ये अनुवाद :

ग्रन्थ, पुस्तक आदि का खंड या विभाग जिसमें किसी विषय या उसके विशेष अंग का विवेचन हो।

आज प्रवचन के दौरान महात्माजी ने गीता के पाँचवे अध्याय की व्याख्या की।
अध्याय, अनुच्छेद, अवच्छेद, आलोक, आश्वास, उच्छवास, परिच्छेद, पाठ, विच्छेद, समुल्लास
२. नाम / निर्जीव / वस्तू / शरीरावयव
    नाम / भाग

अर्थ : कंबरेपासून मानेपर्यंतचा शरीराचा मागचा भाग.

उदाहरणे : राणी लक्ष्मीबाईंनी आपल्या मुलाला पाठीवर बांधून इंग्रजांशी युद्ध केले


इतर भाषांमध्ये अनुवाद :

शरीर में पेट की दूसरी ओर का या पीछे वाला भाग।

राम कमरे में पीठ के बल सोया हुआ है।
पीठ, पुश्त, पृष्ठ

The posterior part of a human (or animal) body from the neck to the end of the spine.

His back was nicely tanned.
back, dorsum
३. नाम / भाग

अर्थ : पाठ्यपुस्तकातील एका वेळी शिकविलेला भाग.

उदाहरणे : गुरूजींनी आज चार धडे पाठ करायला सांगितले आहेत.

समानार्थी : धडा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अध्ययन के समय एक बार में पढ़ाया जाने वाला अंश।

गुरूजी ने आज चार सबक याद करने को कहा है।
पाठ, सबक

A task assigned for individual study.

He did the lesson for today.
lesson

पाठ   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : नोंदीच्या साहाय्यावाचून हवे तेव्हा तोंडाने म्हणता येईल असे.

उदाहरणे : त्याला खूप कविता पाठ आहेत.

समानार्थी : कंठगत, कंठस्थ, तोंडपाठ, मुखपाठ, मुखोद्गत


इतर भाषांमध्ये अनुवाद :

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

पाठ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. paath samanarthi shabd in Marathi.