अर्थ : सुमारे पाव इंच रुंद अशा सोन्याच्या लांबट पट्टीचा बांगडीच्या आकाराचा मनगटावर घालण्याचा स्त्रियांचा एक दागिना.
उदाहरणे :
लग्नात चार तोळ्याच्या पाटल्या घेतल्या.
पाटली व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. paatlee samanarthi shabd in Marathi.