अर्थ : जेवायला बसणार्या मंडळींसाठी बसण्याची व्यवस्था करून, त्यापुढे ताट मांडून व प्यायला पाणी घेऊन करायची जेवणाची पूर्वतयारी.
उदाहरणे :
आईने सोनूला पाटपाणी घ्यायला सांगितले.
पाटपाणी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. paatpaanee samanarthi shabd in Marathi.