सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : दूध पाजण्याचे काम.
उदाहरणे : आईने मुलाला दुग्धपान करवून झोपवले.
समानार्थी : दुग्धपान
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
दूध पिलाने का काम।
अर्थ : प्यायला लावणे.
उदाहरणे : आईने मुलाला दुध पाजले.
किसी को पीने में प्रवृत्त करना।
अर्थ : पाजायचे काम दुसर्याकडून करवणे.
उदाहरणे : आज त्यांनी सर्वांना चहा पाजवला.
समानार्थी : पाजवणे
पिलाने का काम दूसरे से करवाना।
स्थापित करा
पाजणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. paajne samanarthi shabd in Marathi.