अर्थ : घोडा, हत्ती इत्यादींना सजवण्यासाठी घातलेले पाठीवरील वस्त्र.
उदाहरणे :
घोड्यांच्या पाठीवरील रेशमी झूल सुशोभित होती.
मिरवणुकीच्या हत्तींना झूल घालून सजवले होते.
समानार्थी : झूल
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : पक्षी आपल्या पिलांवर पंखाचे आच्छादन घालतात ते.
उदाहरणे :
कोंबडी आपल्या पिलांना पाखराखाली घेऊन बसली होती
समानार्थी : पाखोवा
पाखर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. paakhar samanarthi shabd in Marathi.