सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : तितराच्या आकाराचा, दगडी पाटीसारख्या काळ्या रंगाचा, भुंड्या शेपटीचा, लांब पायाचा जलचर पक्षी.
उदाहरणे : पाणकोंबडीच्या शेपटीखाली गंजासारखा लालभडक डाग असतो.
समानार्थी : कुंवा, कुंवा कोंबडी, कुकेर, कुवा, कोकरी, कोकेरी, टरकू, टरको, पाणकोंबडा, पाणकोंबडी
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
एक जलीय छोटा काला पक्षी।
Black gallinule that inhabits ponds and lakes.
स्थापित करा
पांढऱ्या छातीची पाणकोंबडी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. paandharyaa chhaateechee paanakombdee samanarthi shabd in Marathi.