पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पांढरे चंदन शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : # देव, माणूस इत्यादींच्या मस्तकावर लावायची पांढर्‍या रंगाची पूड.

उदाहरणे : त्याने देवाच्या कपाळावर पांढरे चंदन लावले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह चंदन जो सफ़ेद रंग का हो।

उसने भगवान के ललाट पर सफेद चंदन का टीका लगाया।
मलय, महार्ह, श्रीगंध, श्रीगन्ध, श्रीचंदन, श्रीचन्दन, श्वेत चंदन, सफ़ेद मलयज, सफेद चंदन

Close-grained fragrant yellowish heartwood of the true sandalwood. Has insect repelling properties and is used for carving and cabinetwork.

sandalwood

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

पांढरे चंदन व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. paandhre chandan samanarthi shabd in Marathi.