अर्थ : तपकिरी रंगाचे मोठे गिधाड.
उदाहरणे :
पांढऱ्या गिधाडाची पाकिस्तानात व काश्मिरात जानेवारी ते एप्रिल ह्या काळात वीण असते.
समानार्थी : मोठा गिध
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एक प्रकार का गिद्ध जो आकार में बड़ा होता है और जिसके पेट के नीचे का भाग गुलाबी होता है।
मटिया गिद्ध पाकिस्तान और कश्मीर में जनवरी से अप्रैल तक देखे जा सकते हैं।अर्थ : मातकट पांढरे, घारीसारखे गिधाड.
उदाहरणे :
गिधाड घारीच्या पंखाचे पीस काळ्या रंगाचे असतात.
समानार्थी : गिघाड, गिधाड घार, गिधाडी घार, गुरवाई घार, चमार कोंबडी, चामर कोंबडी, लेंडमोड्या, श्वेतगृध, सफेत गिध, सर्वाशनी गिधाड, हाडफोडी गिध, हाडफोड्या, हाडफोड्या गिध, हाडूक फोड्या
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एक प्रकार का गिद्ध जो सफेद रंग का होता है।
गोबर गिद्ध के पंख का पिछला भाग काला होता है।पांढरे गिधाड व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. paandhre gidhaad samanarthi shabd in Marathi.