पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पांघरणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पांघरणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : पोट,पाठ इत्यादी अवयव झाकले जातील अशा तर्‍हेने वस्त्र अंगावर घेणे.

उदाहरणे : थंडी न वाजावी म्हणून त्याने रजई पांघरली


इतर भाषांमध्ये अनुवाद :

शरीर के किसी भाग या पूरे शरीर को वस्त्र आदि से आच्छादित करना।

जाड़े के दिनों में लोग रजाई ओढ़ते हैं।
ओढ़ना

Cover or dress loosely with cloth.

Drape the statue with a sheet.
drape
२. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : पांघरण्याचे काम दुसऱ्याकडून करून घेणे.

उदाहरणे : डॉक्टरांनी नर्सकडून रोग्यावर चादर पांघरून घेतली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

ओढ़ाने का काम किसी और से कराना।

डाक्टर ने नर्स से रोगी को ओढ़ना ओढ़वाया।
ओढ़वाना
३. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : दुसऱ्याचे शरीर किंवा शरीराचा एखादा भाग कपडा इत्यादिने झाकणे.

उदाहरणे : वडिलांना झोपलेल्या मुलावर शाल पांघरली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

दूसरे के शरीर या शरीर के किसी भाग को वस्त्र आदि से ढाँपना।

पिता ने सोते हुए बच्चे को शाल ओढ़ाया।
उढ़ाना, ओढ़ाना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

पांघरणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. paanghrane samanarthi shabd in Marathi.