पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पांगुळगाडी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : लहान मुले ज्याला धरून चालायला शिकतात तो तीन चाकी गाडा.

उदाहरणे : आजोबांनी बाळासाठी पांगुळगाडा घेतला.

समानार्थी : पांगुळगाडा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह तीन चक्कों वाली गाड़ी जिसे पकड़कर छोटे बच्चे चलना सीखते हैं।

पिताजी ने बच्चे के लिए गड़ोलना लाया।
गड़ोलना, गडुलना

An enclosing framework on casters or wheels. Helps babies learn to walk.

baby-walker, go-cart, walker

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

पांगुळगाडी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. paangulgaadee samanarthi shabd in Marathi.