सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : विश्रांती घेण्यासाठी अंग टाकणे.
उदाहरणे : मी स्वामी समर्थांचा जप करीत आपल्या पलंगावर पडलो.
समानार्थी : पडणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
फ़र्श, धरती या खाट आदि पर पीठ या पार्श्व लगाकर सारा शरीर उस पर ठहराना।
Assume a reclining position.
अर्थ : विश्रांती घेण्यासाठी आडवे होण्याची क्रिया.
उदाहरणे : दुपारच्या भोजनानंतर थोड्यावेळ पहुडणे चांगले असते.
समानार्थी : अंग टाकणे, आडवे होणे, कलंडणे, लवंडणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
लेटने की क्रिया।
स्थापित करा
पहुडणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. pahudne samanarthi shabd in Marathi.