पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पहल करणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पहल करणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : ज्याचा प्रतिकार करण्याची संभावना असेल अशा एखाद्या कामाची सुरवात करणे.

उदाहरणे : अण्णा हजारे ह्यांनी भ्रष्टाचाराविरोधात पहिले पाऊल उचलले.

समानार्थी : पहिले पाऊल उचलणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी ऐसे काम का आरम्भ करना जिसके प्रतिकार में कुछ किए जाने की संभावना हो।

अन्ना ने भ्रष्टाचार के विरुद्ध पहल की है।
पहल करना, पहलकदमी करना, पहलक़दमी करना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

पहल करणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. pahal karne samanarthi shabd in Marathi.