पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पसंती शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पसंती   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / मनोवैज्ञानिक लक्षण

अर्थ : मनाला चांगले वाटण्याचा भाव.

उदाहरणे : खरेदी करताना त्याची पसंती कोणीही विचारली नाही.

समानार्थी : आवड


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मन को अच्छा लगने का भाव।

वह अपनी रुचि के अनुसार ही कोई काम करता है।
अभिरुचि, इच्छा, दिलचस्पी, पसंद, पसन्द, रुचि

A sense of concern with and curiosity about someone or something.

An interest in music.
interest, involvement
२. नाम / निर्जीव / अमूर्त / मनोवैज्ञानिक लक्षण

अर्थ : पसंत करण्याची क्रिया किंवा भाव.

उदाहरणे : त्याच्या पसंतीला सर्वांनी दाद दिली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पसंद करने की क्रिया या भाव।

उसकी पसंदगी पर हमें नाज़ है।
पसंदगी, पसंदीदगी, पसंदीदापन

A feeling of liking something or someone good.

Although she fussed at them, she secretly viewed all her children with approval.
approval

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

पसंती व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. pasantee samanarthi shabd in Marathi.