सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : ज्यात मळ वा दोष नाही असा.
उदाहरणे : त्याचे मन अगदी स्वच्छ आहे.
समानार्थी : चखोट, निकोप, निर्मल, निर्मळ, साफ, स्वच्छ
अर्थ : पापाचा क्षय होईल असे स्थान.
उदाहरणे : काशी हे पवित्र तीर्थ आहे
समानार्थी : पावन
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
जो धर्म के अनुसार शुद्ध या महत्व का हो।
स्थापित करा
पवित्र व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. pavitr samanarthi shabd in Marathi.