सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : काठीच्या टोकास चिंध्या गुंडाळून केलेली दिवटी.
उदाहरणे : मशालींच्या उजेडात त्याचा चेहरा दिसत होता
समानार्थी : टेंबा, टेंभा, मशाल, हिलाल
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
डंडे में चिथड़े लपेट कर बनाई हुई जलाने की बहुत मोटी बत्ती जिसे हाथ में लेकर चलते हैं।
अर्थ : स्वयंपाकघरात उपयोगी येणारे एक प्रकारचे पसरट तोंडाचे व ज्याला मागे दांडा आहे असे उपकरण.
उदाहरणे : आई कालथ्याने भात वाढत आहे.
समानार्थी : उलथणे, कालथा, काविलथा, सराटा
रसोई बनाने के काम में आने वाला कलछे की तरह का एक बर्तन।
स्थापित करा
पलिता व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. palitaa samanarthi shabd in Marathi.