अर्थ : एका ठिकाणावरून दुसर्या ठिकाणी जाणे.
उदाहरणे :
नक्षलवादी दोन जणांना ठार करून जंगलात पळाले.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
डर, सुरक्षा, बेहतर परिस्थिति की आशा आदि से किसी स्थान से दूसरे स्थान को जाना।
ग्रामीण लोग जीविकोपार्जन हेतु शहर की ओर भागते हैं।अर्थ : एखाद्या स्त्रीने पर-पुरुषाबरोबर पळून जाणे.
उदाहरणे :
रीमा शेजारच्या शामबरोबर पळून गेली.
अर्थ : संकटाला घाबरून किंवा आपले कर्तव्य इत्यादींना डावलून आणि लोकांच्या नजरा वाचवून पळून जाणे.
उदाहरणे :
कैदी तुरूंगातून पळून गेला.
समानार्थी : परागंदा होणे, फरारी होणे, रफूचक्कर होणे
पलायन करणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. palaayan karne samanarthi shabd in Marathi.