पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील परोठा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

परोठा   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य

अर्थ : तव्यावर तुपात वा तेलात तळलेली सपिटाची लहान गोल, त्रिकोणी इत्यादी आकाराची पोळी.

उदाहरणे : आज मी डब्यात मेथीचे पराठे आणले आहेत

समानार्थी : पराठा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

आटे की या आटे में सब्जी भर कर, तवे पर घी या तेल से सेंक कर बनायी हुई तहदार गोल, चौकोर या त्रिकोण आकार की रोटी।

माँ प्रतिदिन नाश्ते में पराठे बनाती है।
पराँठा, पराठा, परोठा, परौंठा, परौठा

Any of various breads made from usually unleavened dough.

flatbread

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

परोठा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. parothaa samanarthi shabd in Marathi.