सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : मोजता येईल असा.
उदाहरणे : आईचे प्रेम ही गणनीय वस्तू नाही.
समानार्थी : गणनीय
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
जिसकी गणना की जा सके।
अर्थ : मोजता येण्याजोगा.
उदाहरणे : तिने परिमेय गोष्टींची सूची तयार केली.
जो नापा जा सके।
स्थापित करा
परिमेय व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. parimey samanarthi shabd in Marathi.