पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील परिनिरीक्षण मंडळ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / समूह

अर्थ : मुद्रित माध्यमे,चित्रपट,नाटक इत्यादीकांमध्ये असलेला आक्षेपार्ह भाग वगळण्याचा आदेश देण्यासाठी नेमलेला लोकांचा गट.

उदाहरणे : परिनिरीक्षण मंडळाने ह्या चित्रपटावर बंदी घातली.

समानार्थी : अभ्यवेक्षक मंडळ, सेंसॉर बोर्ड


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह व्यक्ति या ऐसे व्यक्तियों का समूह जो सिनेमा देखकर अथवा पत्र-पत्रिकाओं को पढ़कर उनके अश्लील या राजनैतिक रूप से अस्वीकृत भागों पर रोक लगाता है।

सेंसर ने कई फिल्मों पर रोक लगाई है।
नियंत्रण समिति, नियन्त्रण समिति, सेंसर, सेंसर बोर्ड

A person who is authorized to read publications or correspondence or to watch theatrical performances and suppress in whole or in part anything considered obscene or politically unacceptable.

censor

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

परिनिरीक्षण मंडळ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. parinireekshan mandal samanarthi shabd in Marathi.