पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील परिचित शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

परिचित   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : ज्याची ओळख आहे असी व्यक्ती.

उदाहरणे : ते परिचितांशी फार सौजन्याने वागतात.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह जो जान पहचान का हो।

वहाँ मेरे कई परिचित उपस्थित थे।
परिचित

A person with whom you are acquainted.

I have trouble remembering the names of all my acquaintances.
We are friends of the family.
acquaintance, friend

परिचित   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : ज्याची ओळख आहे असा.

उदाहरणे : सर्व परिचित लोकांना आम्ही दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या

समानार्थी : ओळखीचा, माहितीचा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो जाना पहचाना हो या जिसको जाना गया हो।

वह कुछ परिचित लोगों के साथ घूम-घूमकर सबको नववर्ष की शुभकामनाएँ दे रहा है।
आशना, जाना-पहचाना, परिचित, वाक़िफ़, वाकिफ

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

परिचित व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. parichit samanarthi shabd in Marathi.