अर्थ : दुसर्यायाच्या अधीन असणे.
उदाहरणे :
एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारताचे पारतंत्र्य नाहीसे झाले
समानार्थी : गुलामी, दास्य, परदास्य, परवशता, परस्वाधीनता, पारतंत्र्य
इतर भाषांमध्ये अनुवाद :
पराधीन होने की अवस्था या भाव।
पराधीनता की बेड़ी में जकड़ा भारत उन्नीस सौ सैंतालीस में आज़ाद हुआ।पराधीनता व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. paraadheentaa samanarthi shabd in Marathi.