अर्थ : एकमेकांबरोबर.
उदाहरणे :
शेजारी राष्ट्रांनी आपसात मैत्रीचे संबंध ठेवायला हवेत.
समानार्थी : आपसात, एकमेकांशी, परस्परात
इतर भाषांमध्ये अनुवाद :
In a mutual or shared manner.
The agreement was mutually satisfactory.अर्थ : संबंधित व्यक्ती इत्यादींची दखल न घेता.
उदाहरणे :
ते परस्पर सिनेमाला गेले.
तू आम्हाला न विचारता परस्पर त्यांच्याकडून पैसे मागून आणलेस.
समानार्थी : परभारे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Without anyone or anything intervening.
These two factors are directly related.अर्थ : एकमेकांत असलेला.
उदाहरणे :
त्यांचे परस्पर संबंध खूप चांगले आहेत.
समानार्थी : पारस्पारिक
इतर भाषांमध्ये अनुवाद :
परस्पर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. paraspar samanarthi shabd in Marathi.