अर्थ : ज्याद्वारे एखाद्या व्यक्ती वा वस्तूला बाहेर येण्यास वा काढण्यास परवानगी दिली जाते ते पत्र.
उदाहरणे :
हे सामान बाहेरगावी पाठवण्यासाठी परवाना लागेल
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह अधिकार-पत्र जिसके अनुसार कोई व्यक्ति या वस्तु कहीं से निकलकर बाहर जा सके।
सामान विदेश भिजवाने के लिए मैंने निकासी प्राप्त कर ली है।अर्थ : एखाद्या गोष्टीकरता शासनातर्फे दिले जाणारे अधिकारपत्र.
उदाहरणे :
माझ्याकडे गाडी चालवायचा परवाना आहे.
समानार्थी : अनुज्ञप्ती
इतर भाषांमध्ये अनुवाद :
कोई विशेष काम करने या अपने पास कोई विशेष वस्तु रखने का शासन द्वारा प्रदत्त अधिकार-पत्र।
महेश को गाड़ी चलाने का लाइसेंस मिल गया है।परवाना व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. parvaanaa samanarthi shabd in Marathi.